Sudhir Mungantiwar : प्रदूषित पाण्यामुळे चंद्रपूर शहरातील 40 टक्के भागात पाणीपुरवठा खंडित
Continues below advertisement
इरई नदीत सोडण्यात आलेल्या दूषित पाण्यामुळे चंद्रपूर शहराचा पाणीपुरवठा बंद आहे. नदीत लाल रंगाचे दूषित पाणी कोणी सोडले याचा प्रशासनाकडून तपास केला जात आहे. पुढच्या एक ते दोन दिवसात परिस्थिती पुरवत होईल असे चंद्रपूरचे पालकमंत्री सुधीर मुनगंटीवार यांनी सांगितले. जर का औष्णिक विद्युत केंद्राच्या लोकांनी नदीत दूषित पाणी सोडले असे तर त्यांच्यावर कडक कारवाई केली जाईल. फक्त जल प्रदूषणच नाही तर चंद्रपूरच्या जिल्ह्याच्या जलप्रदूषण, हवेचे प्रदूषण यावर कायमस्वरूपी तोडगा काढण्यावर आम्ही काम करत आहे. असेही सुधीर मुनगंटीवार यांनी सांगितले.
Continues below advertisement