Sudhir Mungantiwar On Bihar Election : आजच्या निकालात एनडीएची सुनामी पाहायला मिळेल, मुनगंटीवारांना विश्वास

Continues below advertisement

Sudhir Mungantiwar On Bihar Election : आजच्या निकालात एनडीएची सुनामी पाहायला मिळेल, मुनगंटीवारांना विश्वास 

बिहारमध्ये (Bihar Election 2025) नीतिशकुमार (Nitish Kumar) की तेजस्वी यादव? (Tejashwi Yadav) कोण होणार बिहारचा मुख्यमंत्री याचं उत्तर आज मिळणार आहे. बिहारमधील 243 जागांसाठी होणाऱ्या या निवडणुकीत NDA आणि महागठबंधन यांच्यात थेट टक्कर आहे, तर प्रशांत किशोरांच्या जन सुराज पक्षामुळे त्रिकोणी लढत रंगत आहे.

बिहारच्या निवडणुकीत (Bihar Election Result 2025) झालेल्या राजकीय आरोप प्रत्यारोपांची देशभरात चांगलीच चर्चा झाली. नितीशकुमारांचं चॅनल दिल्लीतून रिमोटसारखं बदललं जातं असा आरोप राहुल गांधी (Rahul Gandhi) यांनी केला. तर महागठबंधनला रोखण्यासाठी अमित शाह (Amit Shah) यांनी आपल्या प्रचार सभेत जोरदार हल्ला चढवलेला पाहायला मिळाला. जंगलराज रोखण्यासाठी कमळाचं बटण दाबा असा गंभीर आरोप अमित शाहांनी केलेला पाहयाल मिळाला. त्यामुळे जनता कुणाच्या आरोपांना खरं मानणार आणि कुणाला खोटं ठरवणार याचं उत्तर आज मिळेल. 

Continues below advertisement

JOIN US ON

Whatsapp
Telegram
Continues below advertisement
Sponsored Links by Taboola