Sudhir Mungantiwar On Sanjay Raut : संजय राऊतांची विधानं जनतेत गैरसमज निर्माण करणारी : मुनगंटीवार
Sudhir Mungantiwar On Sanjay Raut : 12 आमदारांवरील संजय राऊतांनी केलेल्या ट्वीटवर सुधीर मुनगंटीवार यांनी टीका केली. संजय राऊतांची विधान जनतेत गैरसमज निर्माण करणार आहे. अशी टीका भाजप नेते सुधीर मुनगंटीवार यांनी केली आहे.
Tags :
Maharashtra Shiv Sena BJP Uddhav Thackeray Politics Sudhir Mungantiwar BJP Chief Minister Eknath Shinde