Sudhir Mungantiwar : 12 आमदार निलंबीत असताना विधानसभा अध्यक्षपदाची निवडणूक कशी घेऊ शकता ?
abp majha web team
Updated at:
24 Dec 2021 12:36 PM (IST)
Download ABP Live App and Watch All Latest Videos
View In Appविधानसभा अध्यक्षांच्या निवडणुकीत उमेदवार रिंगणात उतरवायचा की नाही यासंदर्भात भाजपच्या प्रमुख नेत्यांची थोड्याच वेळात बैठक होणार आहे. विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस, भाजप प्रदेशाध्यक्ष चंद्रकांत पाटील आणि सुधीर मुनगंटीवार यांच्यात विधानसभाध्यक्ष निवडणुकीवर खलबतं होतील. ही निवडणूक बिनविरोध करण्याचे महाविकास आघाडीचे प्रयत्न असतील.