Sudhir Mungantiwar : देवदूत बस घोटाळाप्रकरणात SIT मार्फत चौकशी करा, सुधीर मुनगंटीवारांची मागणी
Continues below advertisement
कोरोनाकाळात 18 गाड्यांच्या खरेदीसाठी कोट्यवधींचा खर्च करण्यात आल्याची माहिती समोर आलीय... 12 ते 17 लाखांची ट्रॅव्हलर बस 1 कोटी 15 लाखांना खरेदी करण्यात आलीय विशेष म्हणजे याला वित्त विभागाचा विरोध होता तरी देखील गाडी खरेदी करण्यात आली...
Continues below advertisement