Mumbai मधील ShivajI Park मधून दसरा मेळाव्याची जय्यत तयारी, दीड लाखापर्यंत गर्दी जमवण्याचं लक्ष
abp majha web team
Updated at:
28 Sep 2022 03:23 PM (IST)
Download ABP Live App and Watch All Latest Videos
View In Appसर्वोच्च न्यायालय आणि निवडणूक आयोगासमोर डावपेच लढवणारे ठाकरे आणि शिंदे गट दसरा मेळाव्याच्या निमित्तानं एकाच वेळी शक्तीप्रदर्शन करणार आहेत. शिंदे समर्थक आमदारांनी मुंबईत बीकेसीचा मेळावा यशस्वी करण्यासाठी शेकडो बसेसचं नियोजन करायला सुरुवात केली असताना शिवाजी पार्कवरचा ठाकरेंचा दसरा मेळावा ऐतिहासिक करण्यासाठी शिवसैनिकांनीही कंबर कसलीय.