Siddhivinayak Temple : हार-फुल, प्रसादास परवानगी; उदरनिर्वाह करणाऱ्यांसाठी मंदिर प्रशासनाचा निर्णय
सिद्धिविनायक मंदिरात बाप्पाला, 90 टक्के हार फुल आम्ही लोकांना परत केले जातात. दहा ते वीस टक्के निर्माल्य महापालिकेच्या सहाय्याने डिस्पोज होतं. पेढे आणि मिठाई सुद्धा लोकांना परत केली जाते.