Sudhir Mungantiwar PC : राज ठाकरेंची नाराजी ते 'भटकती आत्मा' मुनगंटीवरांची सविस्तर प्रतिक्रिया

Continues below advertisement

Sudhir Mungantiwar PC : राज ठाकरेंची नाराजी ते 'भटकती आत्मा'  मुनगंटीवरांची सविस्तर प्रतिक्रिया  मी आताच बाळा नांदगावकर यांच्याशी बोललो...त्यांना निमंत्रण मिळाले नाही...पण असे होऊ नये...मी वरिष्ठांना याबाबत सांगणार आहे
निश्चितपणे मी हे वरिष्ठांच्या कानावर घालेल कधीकधी निमंत्रण द्यायचं राहून जातं याची दक्षता आम्ही घेऊया विषयामध्ये काय गंभीरता आहे याची दक्षता आम्ही घेऊअमित शाह यांना भटकती आत्मा शांत करण्याचं काम माहिती आहेभटकती आत्माचा त्रास काही दिवस होतोच नंतर त्याला शांत केलं जातंऑन राज ठाकरे शपथविधी निमंत्रणत्यांना निमंत्रण नव्हतं अस बाळा नांदगावकर म्हणालेवरिष्ठांच्या कानावर हे टाकलं जाईलघाईगडबडीत राहिलं असेल काहींना निमंत्रण जात नाही, मात्र याची नोंद केंद्रीय पक्षाने घेतली पाहिजे  यातील गंभीरता समजून घेतली जाईल - पुढील कॅबिनेट मध्ये सादरीकरण केले जाईल - आमच्या सरकारमध्ये असं काही होणार नाही - हे मीटर लावताना ग्राहकाला त्रास होणार नाही याची काळजी घेतली जाईल - मविआ गैरसमज पसरविण्यात गोबेल्सला मागे टाकेल

Continues below advertisement

JOIN US ON

Whatsapp
Telegram