Ajit Pawar यांनी चहापाण्यावर बहिष्कार घातल्याचं जाहीर, मुनगंटीवारांनीही दिलं उत्तर
विरोधी पक्षनेते अजित पवार यांनी चहापाण्यावर बहिष्कार घातल्याचं जाहीर करत सरकारवर निशाणा साधलाय.. यावर मंत्री सुधीर मुनगंटीवार यांनीही उत्तर दिलं.
Tags :
Government Answer Leader Of Opposition Target Ajit Pawar Zaheer Minister Sudhir Mungantiwar Tea Boycott