Sudhakar Badgujar :निष्ठावान म्हणुन उपयोग नाही कृतीतून निष्ठा दिसली पाहिजे; करंजकर यांच्यावर टीका
abp majha web team
Updated at:
06 May 2024 09:32 AM (IST)
Download ABP Live App and Watch All Latest Videos
View In AppSudhakar Badgujar :निष्ठावान म्हणुन उपयोग नाही कृतीतून निष्ठा दिसली पाहिजे; करंजकर यांच्यावर टीका ठाकरे गटाच्या करंजकर यांचा शिवसेनेत प्रवेश.. यावर ठाकरे गट नाशिक जिल्हाप्रमुख सुधाकर बडगुजर यांचा टिक टॅक - करंजकरांच्या प्रवेशामागे बारगेनिंग झाल्याचा ठाकरे गटाचे जिल्हाप्रमुख सुधाकर बडगुजर यांचा गंभीर आरोप - आम्हाला काहीही फटका बसणार नाही, आमचा विजय निश्चित असल्याचा ठाकरे गटाचे नाशिकचे उमेदवार राजाभाऊ वाजे यांचा दावा - करंजकर गेल्याचा आनंदच असून आम्हाला त्यांचा त्रास होता असे ठाकरे गटाच्या माजी नगरसेवकांचे वक्तव्य