Buldhana | बुलडाण्यातील विहिरीत अचानक गरम पाणी, निसर्गाचा चमत्कार पाहण्यासाठी लोकांची गर्दी
Continues below advertisement
बुलडाणा जिल्ह्यातील सातपुड्याच्या पायथ्याशी असलेल्या एका गावातील विहिरीतून गेल्या चार ते पाच दिवसांपासून गरम पाणी निघत असल्याने गावासह परिसरात कुतूहल निर्माण झालय तर काही गावकरी याकडे जादूटोण्या च्या संशयाने बघत आहेत. त्यामुळे प्रशासनाने याबद्दल खुलासा करावा अशी मागणी याभागातील नागरिक करत आहे.
Continues below advertisement