Subhash Deshmukh vs Vijay Deshmukh : सोलापुरात भाजपच्या दोन आमदारांमध्ये वाकयुद्ध
abp majha web team
Updated at:
25 Dec 2023 01:54 PM (IST)
Download ABP Live App and Watch All Latest Videos
View In AppSubhash Deshmukh vs Vijay Deshmukh : सोलापुरात भाजपच्या दोन आमदारांमध्ये वाकयुद्ध सोलापुरात भाजपच्या दोन ज्येष्ठ आमदारांमध्ये कार्यक्रमाच्या मंचावरचं रंगलं वाकयुद्ध, 'सोलापूर हे मोठे खेडं आहे, सुभाष देशमुख यांचं विधान, तर सोलापुरला 'खेडं' शब्द वापरल्याने विजयकुमार देशमुख यांचा आक्षेप.