Subhash Desai on Amit Shah :महाराष्ट्राचं गतवैभव मिळवून द्यायचं असेल तर गुजरातला उद्योग पळवणं थांबवा
'महाराष्ट्राचं गतवैभव पुन्हा मिळवून द्यायचं असेल तर गुजरातला उद्योग पळवणं थांबवा' असं मत वयक्त करत उद्योगमंत्री सुभाष देसाई यांनी अमित शाह यांना टोला लगावला आहे. या वेळी केंद्राचा महाराष्ट्रावर वारंवार अन्याय होत असल्याचंही त्यांनी म्हटलं.
Tags :
Maharashtra Amit Shah Shivsena BJP Uddhav Thackeray Subhash Desai Business Industries BJP Gujarata Diamond Market