Subhash Desai at Pension Melawa : मी 22 वर्ष आमदार राहिलो , मला 84 हजार पेन्शन मिळते
Subhash Desai at Pension Melawa : मी 22 वर्ष आमदार राहिलो , मला 84 हजार पेन्शन मिळते
वेतन आणि पेन्शन हा प्रत्येकाचा अधिकारी.. प्रत्येक सरकारी कर्मचारी आख्ख आयुष्य सेवेत घालवतो... रिटायरमेंट नंतर कुटूंबावर कोणापुढे हात पसरण्याची वेळ येवू नये अशी भावना... लोकप्रतिनीधींना देखील पेन्शन मिळते ना ? मी 22 वर्ष मी लोकप्रतिनीधी... मला 84 हजार पेन्शन मिळते... कोणासमोर हात पसरण्याची गरज पडणार नाही... मिळण्याची हमी शासनाने दिली... सर्व आमदार , खासदार , मंत्री सर्वांनांच मिळते... रिक्षाचे तिन चाके त्यातले मिंधे , देवाभाऊ आणि दादा घरी बसणार.... त्यांना 90 हजार पेन्शन मिळणार... लाडक्या पंतप्रधानांना मागे मे महीन्यात जनता घरी बसवणार होती.... ते आज जरी पदावर नसले 90 हजार रुपये मिळणार... मग कर्मचा-यांना का नको ? आता तेच होणार वाईटमधून चांगलं होणार , महाविकास आघाडीचे सरकार येणार आणि उध्दव ठाकरे मुख्यमंत्री होणार... सुभाष देसाईंचं अहमदनगरमध्ये भाषण ..