Irina Rudakova Interview Bigg Boss Marathi : Suraj Chavan खरा मराठी माणूस, इरिना निक्कीवर भडकली
Download ABP Live App and Watch All Latest Videos
View In AppIrina Rudakova Interview Bigg Boss Marathi : Suraj Chavan खरा मराठी माणूस, इरिना निक्कीवर भडकली
Irina Rudakova Interview Bigg Boss Marathi : Suraj Chavan खरा मराठी माणूस, इरिना निक्कीवर भडकली Irina Rudakova Bigg Boss Marathi Season 5 : बिग बॉस मराठीच्या घरात (Bigg Boss Marathi Season 5) जाणाऱ्या स्पर्धकांविषयी कायमच प्रेक्षकांच्या मनामध्ये कुतूहल असतं. यातले बरचसे कलाकार हे ओळखीचे असतात तर काहींची नव्याने ओळख होते. बिग बॉस मराठीचा पाचवा सिझन काहीच दिवसांपूर्वी सुरु झाला. त्यामध्ये एका स्पर्धकाने साऱ्यांचच लक्ष वेधून घेतलं. ती स्पर्धक म्हणजेच परदेसी गर्ल म्हणून घरात सहभागी झालेली इरीना रुडाकोव्हा. इरीने नुकताच एबीपी माझाला दिलेल्या मुलाखतीमध्ये तिच्या आयुष्यातील अनेक गोष्टींचा उलगडा केला आहे. इरीना ही मुळची युक्रेनची आहे. तिचे वडील हे सैन्यात होते. पण सध्या सुरु असलेल्या युक्रेन रशियाच्या युद्धामध्ये तिचे वडील शहीद झाले. त्यानंतर भारतात येऊन तिने तिच्या कुटुंबाचा सांभाळ केला.