Marathi Language : मराठी भाषेला अभिजात दर्जा देण्यासंदर्भात सकारात्मक चर्चा, सुभाष देसाईंची माहिती

Continues below advertisement

मराठी भाषेला अभिजात दर्जा देण्यासंदर्भात मराठी भाषा मंत्री सुभाष देसाई यांनी केंद्रीय सांस्कृतिक मंत्री किसन रेड्डी यांची दिल्लीतील परिवहन भवन येथे आज भेट घेतली.  बैठकी दरम्यान याविषयासंदर्भात उभय मंत्रीमहोदयांमध्ये सकारात्मक चर्चा झाली.

Continues below advertisement

JOIN US ON

Whatsapp
Telegram