Sub-Registrar Office : 'भूमी अभिलेख, मालमत्ता नोंदणी आणि खरेदी विक्रीची सबरजिस्टर कार्यालयं होणार'
Continues below advertisement
'भूमी अभिलेख, मालमत्ता नोंदणी आणि खरेदी विक्रीची सबरजिस्टर कार्यालयं होणार'
'तहसील आणि प्रांत कार्यालय परिसरातच सबरजिस्टर कार्यालय'
महसूलमंत्री राधाकृष्ण विखे पाटील यांचा निर्णय
अनेक ठिकाणी ही कार्यालयं बाहेर असल्याने गैरव्यवहार होत होते या गोष्टींना आळा घालण्यासाठी सरकारचा निर्णय.
Continues below advertisement