Nandurbar Bus | बसमध्ये सीट मिळवण्यासाठी धडपड, विद्यार्थी आला चाकाखाली; नंदुरबारातील घटना

Nandurbar Bus | बसमध्ये सीट मिळवण्यासाठी धडपड, विद्यार्थी आला चाकाखाली; नंदुरबारातील घटना

 नंदुरबार बस स्थानकावरची दुर्दैवी घटना  बस मिळवण्यासाठी धडपड करणारा विद्यार्थी आला चाके खाली...  नंदुरबार बस स्थानकात बसच्या मागील चाकेत अडकला विद्यार्थ्यांचा पाय....  बस मध्ये जागा मिळवण्यासाठी शालेय विद्यार्थ्यांची जीवघेणी कसरत....  थोडक्यात वाचला शालेय विद्यार्थ्यांचा जीव.....  ANCHOR :- नंदुरबार शहरात अनेक शाळा आणि महाविद्यालयीन असल्यामुळे परिसरातील मोठ्या प्रमाणात विद्यार्थी हे नंदुरबार मध्ये येत असतात मात्र परत गावाकडे जाण्यासाठी बस उपलब्ध नसल्यामुळे विद्यार्थ्यांचा मोठा गोंधळ उडत असतो त्यातच बस मध्ये जागा मिळवण्यासाठी विद्यार्थ्यांना जीव धोक्यात घालून बस मध्ये जागा मिळवावी लागत असते यातच एक उदाहरण समोर आलं असून बस मध्ये जागा मिळवण्यासाठी शालेय विद्यार्थी बसच्या मागे धावत असतानाच त्यातील एक विद्यार्थी खाली पडला आणि थेट एसटीच्या मागील चाकात अडकला त्याचा पाय हा बस मध्ये फसल्याने त्या ठिकाणी एकच गोंधळ उडाला मात्र ही गोष्ट वेळीच लक्षात आल्याने त्या विद्यार्थ्याला बाहेर काढलं असून थोडक्यात त्या विद्यार्थ्यांचा जीव वाचला आणि त्याचा पाय हा किरकोळ जखमी वेळीच ही गोष्ट लक्षात आली नसती तर त्या शालेय विद्यार्थ्याला आपला जीव गमवावा लागला असता....

 

JOIN US ON

Whatsapp
Telegram
Sponsored Links by Taboola