High Court on Ganesh Mutry : पीओपी गणेशमुर्तींवील बंदीचं तंतोतंत पालन करा- हायकोर्टाचे निर्देश

Continues below advertisement

पीओपी गणेशमूर्तींवरील बंदीचं तंतोतंत पालन करा, असे निर्देश हायकोर्टाने राज्य सरकारला दिलेत. तर प्लास्टर ऑफ पॅरिसच्या गणेशमूर्तींवर बंदी कायम असल्याची भूमिका राज्यकारने हायकोर्टात मांडलीय. 

Continues below advertisement

JOIN US ON

Whatsapp
Telegram