#Lockdown बारामतीत 5 मे पासून 7 दिवसांचा कडक लॉकडाऊन, मेडिकल, दवाखान्यांव्यतिरिक्त सर्व आस्थापनं बंद

Continues below advertisement

बारामतीत परवापासून कडक लॉकडाऊन, वाढत्या कोरोना पार्श्वभूमीवर 5 ते 11 मे दरम्यान बारामतीत कडक लॉकडाऊन लावण्याचा प्रशासनाचा निर्णय मेडिकल आणि दवाखाने वगळता सर्व आस्थापना बंद, दूध विक्रेत्यांना सकाळी 7 ते 9 पर्यंत मुभा

 

Continues below advertisement

JOIN US ON

Whatsapp
Telegram