गणेश आख्यान : कथा रांजणगावच्या महागणपतीची... Ganeshotsav Special Stories
एबीपी माझा वेब टीम
Updated at:
21 Sep 2021 11:45 AM (IST)
Download ABP Live App and Watch All Latest Videos
View In Appगणेशोत्सवाच्या पहिल्या दिवसापासून म्हणजेच गणेश चतुर्थीपासून आपण रोज ऐकतोय. चारुदत्त आफळे यांच्या आख्यानासोबत चित्रकार विजय बोधनकर यांच्या कुंचल्याची जादू आपण पाहतोय. तर आज आपण ऐकणार आहोत कथा रांजणगावच्या महागणपतीची...