गणेश आख्यान : कथा पालीच्या बल्लाळेश्वराची... Ganeshotsav Special Stories
Continues below advertisement
गणेशोत्सवाच्या पहिल्या दिवसापासून म्हणजेच गणेश चतुर्थीपासून आपण रोज ऐकतोय. चारुदत्त आफळे यांच्या आख्यानासोबत चित्रकार विजय बोधनकर यांच्या कुंचल्याची जादू आपण पाहतोय. तर आज आपण ऐकणार आहोत कथा पालीच्या बल्लाळेश्वराची...
Continues below advertisement
Tags :
Ganeshotsav 2021