गणरायाच्या विवाहाची कहाणी! लग्न करू न इच्छिणारा मंगलमूर्ती कसा झाला रिद्धी सिद्धीचा अधिपती?
एबीपी माझा वेब टीम
Updated at:
13 Sep 2021 11:14 PM (IST)
Download ABP Live App and Watch All Latest Videos
View In Appएबीपी माझा तुमच्यासाठी एक कहाणीसंग्रह घेऊन आलंय. या गणेशोत्सविशेष संग्रहात आपण गणरायाबाबत त्याच्या जन्मापासून ते महाभारत लिहिण्यापर्यंतच्या अनेक कथा ऐकणार आहोत. आपल्या लाडक्या बाप्पाबद्दलच्या आमच्या या कथा तुम्हाला नक्कीच ऐकायला आवडतील! चला तर श्रोतेहो, ऐकूया गणरायाची कथा...