Kolhapur : राधानगरी धरणाचे 4 स्वयंचलित दरवाजे उघडले, धरणातून सात हजार क्युसेकनं विसर्ग सुरु

कोल्हापूर शहरासह जिल्ह्यात  मुसळधार पाऊस सुरु असून राधानगरी धरणाचे 4 स्वयंचलित दरवाजे उघडले आहे. धरणातून सात हजार क्युसेकनं पाण्याचा विसर्ग सुरु आहे. 

JOIN US ON

Whatsapp
Telegram
Sponsored Links by Taboola