Raza Academy: मदरशांवरची कारवाई थांबवा, रझा अकादमीची मागणी ABP Majha

देशभरात मदरशांवर होणारी कारवाई थांबवावी या मागणीसाठी काल सुन्नी जमियातुल उलामा आणि रझा अकादमीची काल बैठक पार पडली.मुस्लिमांवर अन्याय होतोय असा रझा अकादमी आणि सुन्नी जमियातुल उलामा यांचा आरोप आहे.. दरम्यान देशातल्या प्रमुख मुस्लिम संघटना राष्ट्रपतींना पत्र लिहिणार आहेत..

JOIN US ON

Whatsapp
Telegram
Sponsored Links by Taboola