Morris Chhatrapati Shivaji Maharaj : छत्रपती शिवाजी महाराजांच्या पुतळ्याचं मॉरिशसमध्ये लोकार्पण
Continues below advertisement
छत्रपती शिवाजी महाराजांच्या पुतळ्याचं मॉरिशसमध्ये लोकार्पण पार पडलं... मॉरिशसचे पंतप्रधान आणि उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या उपस्थितीत कार्यक्रम पडतोय.. महाराष्ट्र भवनाच्या दृष्टीने काही महत्त्वपूर्ण घोषणा होण्याची शक्यता आहे...
Continues below advertisement