MARD Doctorsचा राज्यव्यापी संप, वैद्यकीय शिक्षणमंत्री अमित देशमुख मार्डच्या प्रतिनिधींशी चर्चा करणार

Continues below advertisement

आजपासून राज्यातील मार्डचे डॉक्टर बेमुदत संपावर जाणार आहेत. डॉक्टरांचा संप होऊ नये म्हणून सेंट जॉर्ज रुग्णालयात प्रशासन आणि निवासी डॉक्टरांची 2-3 तास चर्चा झाली. यावेळी प्रशासनाकडून डॉक्टरांच्या मनधरणीचे झालेले प्रयत्नही निष्फळ ठरले. राज्य सरकारकडून लेखी आश्वासन न मिळाल्यानं मार्डच्या डॉक्टरांनी आजपासून संपाची हाक दिली आहे. 

Continues below advertisement

JOIN US ON

Whatsapp
Telegram