Raj Thackeray आणि आमच्या विचारात साम्य, चंद्रशेखर बावनकुळे यांचं वक्तव्य

Continues below advertisement

राज ठाकरे आणि आमच्या विचारात साम्य आहे, हे वक्तव्य आहे भाजप प्रदेशाध्यक्ष चंद्रशेखर बावनकुळे यांचं. राज ठाकरे यांची त्यांच्या शिवतीर्थ निवासस्थानी भेट घेतल्यानंतर बावनकुळेंनी माध्यमांशी संवाद साधला. त्यांनी राज ठाकरेंना मोठ्या भावाची उपमा दिली, पण उद्धव ठाकरेंवर मात्र टीकास्त्र सोडलं. संभाजी ब्रिगेडशी युती करणारे उद्धव ठाकरे हिंदुत्ववादी उरले नाहीत असं बावनकुळे म्हणाले. बावनकुळेंनी पवारांच्या दौऱ्यावरही टीका केली. 

Continues below advertisement

JOIN US ON

Whatsapp
Telegram