Ganesh Utsav 2022 : वेध बाप्पांच्या आगमनाचे! मराठवाड्यात बाप्पांच्या स्वागताची जंगी तयारी
Continues below advertisement
येत्या दोन दिवसांनी गणेशोत्सवाला सुरुवात होणार आहे. कोरोना निर्बंधामुळे गेली २ वर्ष गणेशोत्सवाला ब्रेक लागला होता. मात्र यंदा गणेशोत्सवावरील निर्बंध उठवल्यामुळे मोठ्या जल्लोषात साजरा होणार आहे.
Continues below advertisement