बैठकीत तिसऱ्या लाटेबाबत चर्चा मात्र गणेशोत्सव काळात Night Curfew लागणार नाही? : Vijay Wadettiwar
Continues below advertisement
कोरोनाचा वाढता धोका लक्षात घेता राज्य सरकार बैठकीत तिसऱ्या लाटेबाबत चर्चा करण्यात आली. मात्र गणेशोत्सव काळात Night Curfew बाबत कुठलीही चर्चा झाली नसल्याची माहिती राज्याचे मदत व पुनर्वसन मंत्री विजय वडेट्टीवार यांनी दिली आहे.
Continues below advertisement