State Guidelines: '...मग आता का राज्याचं नाव बदनाम करताय? ; निर्बंध शिथिल करण्याची हायकोर्टाची सूचना

राज्यातील निर्बंध शिथिल करण्यामागची मोठी बातमी. लोकल, मॉल्स आणि खासजी कार्यालयांमध्ये दोन डोज घेतलेल्यांना परवानगी आहे. आता हे निर्बंध मागे घ्यायला हवेत असं मुंबई हायकोर्टाने राज्य सरकारला सांगितलंय. 

JOIN US ON

Whatsapp
Telegram
Sponsored Links by Taboola