coronavirus | शासकीय कर्मचाऱ्यांना दिलासा, एप्रिल महिन्याचे वेतन एकाच टप्प्यात होणार

Continues below advertisement
कोरोना व्हायरसच्या संसर्गामुळे निर्माण झालेल्या आरोग्य व आर्थिक आपत्तीच्या अनुषंगाने राज्याच्या महसुलावर प्रतिकूल परिणाम झाला आहे. असं असलं तरी शासनाने शासकीय कर्मचाऱ्यांचे एप्रिल महिन्याचे वेतन एकाच टप्प्यात देण्याचा निर्णय घेतला आहे.
Continues below advertisement

JOIN US ON

Whatsapp
Telegram