Narayan Rane on Maratha Reservation : मराठा आरक्षणावर राज्य सरकारने सखोल विचार करावा
Continues below advertisement
मराठा समाज आरक्षणासंबधी राज्य सरकारने घेतलेल्या निर्णय अमान्य, केंद्रीयमंत्री नारायण राणेंची प्रतिक्रिया, तर मराठ्यांचं खच्चीकरण आणि इतर मागास समाजावर अतिक्रमण होणार, राणेंचं वक्तव्य.
Continues below advertisement