Vinayak Raut On Maharashtra Government : कर्नाटकच्या आगाऊपणाकडे राज्य सरकारचा कानाडोळा- विनायक राऊत
Continues below advertisement
कर्नाटक-महाराष्ट्र सीमावादावर ठाकरे गटाचे खासदार विनायक राऊतांची राज्य सरकारवर टीका. महाराष्ट्राचे तुकडे पाडण्याचं काम शिंदे-फडणवीस सरकारकडून केलं जातंय. विनायक राऊत यांची टीका
Continues below advertisement
Tags :
MP Vinayak Raut Fadnavis Karnataka Shinde Thackeray Group Maharashtra Seem Criticism On State Government Maharashtra Fragments