Parambir Singh प्रकरणी राज्य सरकारची Supreme Court मध्ये धाव
abp majha web team
Updated at:
13 Apr 2022 11:51 PM (IST)
Download ABP Live App and Watch All Latest Videos
View In Appपरमबीर सिंह प्रकरणी राज्य सरकारची सुप्रीम कोर्टात धाव. राज्य सरकार सुप्रीम कोर्टात पुनर्विचार याचिका दाखल करणार. सर्व प्रकरणं सीबीआयकडे सोपवण्याचे सुप्रीम कोर्टानं दिले होते आदेश.