Raj Thackeray यांच्या तोंडी BJP ची भाषा, आम्ही कयामतपर्यंत भोंगे काढणार नाही : मौलाना इरफान नदवी

३ मे काय, कयामतपर्यंत भोंगे काढणार नाही,राज यांच्या भाषणानंतर मालेगावातल्या मौलवींची प्रतिक्रिया राज ठाकरेंच्या तोंडी भाजपची भाषा. राज ठाकरेंवर गुन्हा दाखल करुन अटक करा, मौलाना नदवी यांची मागणी.

JOIN US ON

Whatsapp
Telegram
Sponsored Links by Taboola