Sambhajiraje Chhatrapati यांना राज्य सरकारकडून चर्चेचं निमंत्रण, आंदोलन स्थगितीसाठी प्रयत्न

खासदार संभाजीराजे यांना चर्चेसाठी राज्य सरकारकडून निमंत्रण देण्यात आल्याची माहिती सूत्रांकडून मिळतेय. गृहमंत्री दिलीप वळसे पाटील यांच्या भेटीनंतर आंदोलन स्थगितीबाबत राज्य सरकारकडून हालचाली वाढल्या आहेत. आज सकाळी 11 वाजता बैठक होण्याची शक्यता आहे, त्यापूर्वी बैठकीला जाण्याबाबत आज सकाळी 9 वाजता आझाद मैदानात बैठक घेण्यात येणार आहे.

JOIN US ON

Whatsapp
Telegram
Sponsored Links by Taboola