Raj Thackeray: राज्य सरकारकडून राज ठाकरेंच्या सुरक्षेत वाढ ABP Majha
मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांच्या सुरक्षेत वाढ करण्यात आलीय... सुरक्षेचा दर्जा पूर्वीचाच म्हणजेच वाय प्लस सुरक्षाच राहणार मात्र पोलिसांच्या संख्येत वाढ करण्यात आलीय...