State Employees Strike : राज्य सरकारी कर्मचारी आज मध्यरात्रीपासून दोन दिवस संपावर जाणार ABP Majha
abp majha web team
Updated at:
22 Feb 2022 05:27 PM (IST)
Download ABP Live App and Watch All Latest Videos
View In Appनोकरभरती, जुनी पेन्शन योजना आणि निवृत्तीचं वय वाढवण्याच्या मागणीसाठी सरकारी कर्मचारी आज मध्यरात्रीपासून दोन दिवस संपावर जाणार आहेत. या आंदोलनात शिक्षक आणि शिक्षकेतर कर्मचारीही सहभागी होणार आहेत. त्याआधी मंत्रालयाच्या प्रवेशद्वारावर आंदोलन करत या कर्मचाऱ्यांनी सरकारचं लक्ष वेधलं. उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी याबाबत आज दुपारी बैठक बोलावलीय. पण त्यात कर्मचारी संघटनांना निमंत्रित केलेलं नाही असं कर्मचारी संघटनांचं म्हणणं आहे.