Chandrakant Patil : Disha Salian प्रकरणाचा उलगडा होऊ नये यासाठी शिवराळ भाषा वापरणं सुरू

Continues below advertisement

दिशा सालियन प्रकरणात चंद्रकांत पाटलांनी एक खळबळजनक वक्तव्य केलंय. ७ मार्चनंतर दिशा सालियन प्रकरणाचा उलगडा होणार, सर्व पुरावे तयार आहेत असा मोठा गौप्यस्फोट चंद्रकांत पाटलांनी कोल्हापुरात बोलताना केलाय. या प्रकरणात कुणाकुणाचा सहभाग आहे हे लवकरच समोर येईल असं चंद्रकांत पाटलांनी सांगितलंय. तसंच हे प्रकरण दाबण्यासाठी शिवराळ भाषा वापरत फडफड सुरू आहे असा आरोपही चंत्रकांत पाटलांनी केला.

Continues below advertisement

JOIN US ON

Whatsapp
Telegram