State Employee Strike : सरकारी काम, संपामुळे थांब! 18 लाख शासकीय कर्मचारी संपावर
१८ लाख शासकीय आणि निमशासकीय कर्मचाऱ्यांनी संपाचं हत्यार उगारलं... आणि अख्ख्या महाराष्ट्राचा कारभार ठप्प झाला... कुठे प्रशासकीय यंत्रणा कोलमडली कुठे आरोग्य सेवा विस्कळीत झाली... कुठे शाळाच बंद पडल्या...
Tags :
Administrative System Government Disrupted Collapsed Administration Shutdown Maharashtra Health CARE Semi-government Employees Weapon Of Strike