Backward Class Parameters To Change : मागासवर्ग आयोग बदलणार मागासलेपणाचे निकष? पाहा काय होणार बदल

Continues below advertisement

मागासवर्ग आयोगाचे नवे निकष कोणते?याची एक्स्क्लुझिव्ह माहिती 'माझा'कडे

मराठा समाजाची सामाजिक, आर्थिक, शैक्षणिक स्थितीचं सर्व्हेक्षण

मराठा समाजाच्या २००८ पासून पुढच्या आकडेवारीच्या आधारे तपासलं जाणार

मराठा समाजाची २००८ पासून पुढच्या आकडेवारीच्या आधारे सर्व्हेक्षण

याआधी नेमण्यात आलेल्या वेगवेगळ्या आयोगांकडून मराठा समाजाच सर्वेक्षण 2008 पर्यंतच्या आकडेवारीच्या आधारे करण्यात आले होते.  मराठा समाजाची स्थिती २००८ पासून पुढच्या आकडेवारीच्या आधारे तपासलं जाणार    मात्र आता मराठा समाजाची सामाजिक,  आर्थिक आणि शैक्षणिक स्थिती 2008 पासुन पुढच्या आकडेवारीच्या आधारे तपासली जाणार आहे.  पुण्यातील गोखले राज्यशास्त्र आणि अर्थशास्त्र संस्थेकडून त्यासाठी प्रश्नावली निश्चित करण्यात आलीय.    हे सर्वेक्षण कसे करण्यात येणार आहे आणि त्याचे निकष कोणते असणार याची एक्सक्लुझीव माहिती ए बी पी माझा प्रेक्षकांसाठी आम्ही देत आहोत... 

 

Continues below advertisement

JOIN US ON

Whatsapp
Telegram