State commission Of Backward Classes: राज्य मागास आयोगासाठी पुरवणी मागण्यांमध्ये 360 कोटींची तरतूद

Continues below advertisement

State commission Of Backward Classes: राज्य मागास आयोगासाठी 360 कोटींची तरतूद
राज्य सरकारच्या पुरवणी मागण्यांमध्ये राज्य मागास आयोगासाठी ३६० कोटींची तरतूद करण्यात आलीय. तर महाज्योतीसाठी २६९ कोटींची तरतूद आहे. राजर्षी शाहू शिष्यवृत्ती योजनेसाठी ५३ कोटींची तरतूद आहे. 

Continues below advertisement

JOIN US ON

Whatsapp
Telegram