Rajesh Tope on School : येत्या राज्य मंत्रिमंडळ बैठकीत शाळा सुरू करण्याबाबत चर्चा होणार: राजेश टोपे
abp majha web team
Updated at:
18 Jan 2022 12:38 AM (IST)
Download ABP Live App and Watch All Latest Videos
View In Appयेत्या राज्य मंत्रिमंडळ बैठकीत शाळा सुरु करण्याबाबत चर्चा होणार असल्याची माहिती आरोग्यमंत्री राजेश टोपे यांनी दिलीय. कोरोना रुग्ण नाहीत तिथं शाळा सुरु करण्याबाबत स्थानिक प्रशासनाला अधिकार देण्याचे संकेत टोपेंनी दिलेत.