Cyclone Tauktae : तोक्ते चक्रीवादळाच्या पार्श्वभूमीवर राज्य मंत्रीमंडळाची आज बैठक
तोक्ते चक्रीवादळामुळं नुकसान झालेल्या घटकांबाबत आजच्या राज्य मंत्रीमंडळ बैठकीत चर्चा होणार आहे. याशिवाय राज्यातील लसीकरण प्रक्रियेबाबतचगी कॅबिनेटमध्ये चर्चा होणार आहे. केंद्रस्थानी मात्र चक्रीवादळामुळं झालेलं नुकसान आणि प्रभावितांना दिली जाणारी मदत यासंदर्भातच चर्चा होणार आहे.