State Cabinet Meeting:राज्य मंत्रिमंडळाची दुपारी बारा वाजता बैठक, एकाच आठवड्यात दोन मंत्रिमंडळ बैठका
Continues below advertisement
State Cabinet Meeting : राज्य मंत्रिमंडळाची आज दुपारी बारा वाजता बैठक, एकाच आठवड्यात दोन मंत्रिमंडळ बैठका
राज्य मंत्रिमंडळाची आज दुपारी बारा वाजता बैठक आहे. या बैठकीत महत्त्वाचे निर्णय घेतले जाणार आहे. खरंतर एकाच आठवड्यात दोन मंत्रिमंडळ बैठका होताना पाहायला मिळत आहेत. मागच्या बैठकीमध्ये जवळपास ३० निर्णय घेण्यात आले होते. या मंत्रिमंडळ बैठकीतही जास्त निर्णय होण्याची शक्यता आहे. आगामी लोकसभा निवडणुकांच्या आचारसंहिता डोळ्यासमोर ठेवून महत्त्वाच्या घोषणा मंत्रिमंडळ बैठकीत केली जाण्याची शक्यता आहे. आचारसंहिता लागण्याच्या आधीची ही शेवटची मंत्रिमंडळाची बैठक असणार आहे, त्यामुळे मोठे धोरणात्मक निर्णय होणार आहेत.
Continues below advertisement