BJP Meeting : अमित शाह यांच्यासोबत बैठकीसाठी राज्यातील भाजप नेते दिल्लीत

Continues below advertisement

अमित शाह यांच्यासोबत बैठकीसाठी राज्यातील भाजपचे इतरही नेते दिल्लीत, केंद्रीय मंत्री रावसाहेब दानवे यांच्या निवासस्थानी राधाकृष्ण विखे, हर्षवर्धन पाटील, आणि इतर भाजप नेत्यांची उपस्थिती.

Continues below advertisement

JOIN US ON

Whatsapp
Telegram