ST workers Strike : एसटीला तोट्यातून बाहेर काढण्यासाठी 'यूपी पॅटर्न' राबवण्य़ाचा विचार ABP Majha

मागील जवळपास १२ दिवसांपासून एसटीचं शासनात विलीनीकरणाच्या मागणीसाठी कर्मचाऱ्यांचा संप सुरु आहे. याच संपामुळे एसटी महामंडळाला आतापर्यंत जवळपास १५० कोटींचा फटका बसलाय. त्यामुळे एसटीला तोट्यातून बाहेर काढण्यासाठी महामंडळ 'यूपी पॅटर्न' राबवणार असल्याची माहिती सूत्रांकडून मिळतेय. कालच्या बैठकीत यावरही चर्चा झाल्याचं कळतंय

 

JOIN US ON

Whatsapp
Telegram
Sponsored Links by Taboola