ST Workers Strike : अहमदनगरमध्ये शेवगाव आगाराच्या तीन एसटीवर दगडफेक ABP Majha

Continues below advertisement

अहमदनगरमध्ये शेवगाव आगाराच्या तीन एसटीवर दगडफेक करण्यात आलीय. पैठण, अहमदनगर आणि श्रीरामपूरकडे प्रवाशांना निघालेल्या एसटीवर अज्ञात इसमांनी दगडफेक केलीय. या दगडफेकीत एसटी चालक किरकोळ जखमी झालेत. या ठिकाणी पोलीस बंदोबस्त नसल्याने कर्मचाऱ्यांमध्ये भीतीचं वातावरण आहे. 

Continues below advertisement

JOIN US ON

Whatsapp
Telegram