COVID 19 New Variant : दक्षिण आफ्रिकेतील नव्या व्हेरियंटच्या धोक्याने महाविकास आघाडी सरकार सतर्क

Continues below advertisement

 दक्षिण आफ्रिकेतील नव्या व्हेरियंटच्या धोक्याने महाविकास आघाडी सरकार सतर्क ,दक्षिण आफ्रिकेच्या विमान सेवेवर मुंबईत बंदी घालण्याचा विचार , ३ डिसेंबरला मुंबईतील वानखेडे स्टेडियमवर होणाऱ्या भारत-न्यूझीलंड कसोटी सामन्यावरही परिणाम , वानखेडेवरील सामन्यासाठी प्रेक्षक क्षमता ५० टक्के करण्याचा सरकारचा विचार

Continues below advertisement

JOIN US ON

Whatsapp
Telegram